- ‘B’ प्लस म्हणजे फायदाच फायदा
थेट एकाच दिवशी यशाचे सर्वोच्च शिखर गाठता येत नाही,हो की नाही?
त्यासाठी प्रत्येक दिवशी थोडी थोडी मेहनत करावी लागते.
पैशांचंही असंच आहे, ते एकदाच वाढत नाहीत.त्यासाठी रोज थोडी थोडी बचत करावी लागते.
म्हणूनच श्री बुवानंद अर्बन सादर करत आहे ‘B’ प्लस डिजिटल पिग्मी खाते.
या खात्याद्वारे तुम्ही रोज तुमच्या मिळकतीनुसार कधीही,कुठूनही थेट डिजिटली बचत करू शकता.
एकदा खाते उघडल्यावर तुम्हाला अनेक सुविधांचा लाभ घेता येणार आहे.
यामध्ये पिग्मीवर कर्ज सुविधा,
6% पर्यंत व्याजदर,
मोफत अपघाती विमा
आणि आणखीही बऱ्याच सुविधांचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे.
👉याचबरोबर तुमचा पैसा विश्वसनीय हातात सुरक्षित राहून भरघोस परतावा देणार आहे…
👉या संधीचा फायदा घ्या, आजच डिजिटल पिग्मी खाते उघडा..
*या फायद्यांसह करा स्मार्ट बचत..*
✅ मिळवा 6% पर्यंत व्याजदर
✅ घरबसल्या करा दैनिक बचत
✅ मिळवा पिग्मीवर कर्ज सुविधा
✅ मिळवा मोफत अपघाती विमा
👉अधिक माहितीसाठी काॅल करा 02344/299133 किंवा शाखेशी संपर्क करा.
.
.
.
.
#digitalpigmyaccount #accountopening
#onlinebanking #accounopenings
#financialservices #financego